बार कौन्सिल ऑफ इंडिया (Bar Council of India) च्या नियमांनुसार, वकिलांना कोणत्याही स्वरूपात जाहिरात किंवा प्रलोभन देण्यास मनाई आहे. 'I AGREE' वर क्लिक करून, आपण खालील गोष्टींची खात्री देता:
- आपण आपल्या स्वतःच्या इच्छेने आणि केवळ माहिती मिळवण्यासाठी या वेबसाईटला (https://www.adv.net.in.acsopc.co.in/) भेट देत आहात.
- आमच्याकडून किंवा आमच्या सदस्यांकडून कोणत्याही प्रकारचे प्रलोभन किंवा जाहिरात करण्यात आलेली नाही.
- या वेबसाईटवरील माहिती हा कायदेशीर सल्ला (Legal Advice) नाही.
- या माहितीमुळे वकील आणि अशिल (Client - Advocate / Attorney) संबंध प्रस्थापित होत नाहीत.
या वेबसाईटवरील सर्व मजकूर ॲड. किरण अंकुशराव यांची बौद्धिक संपदा आहे.